7/12 Satbara Utara Maharashtra provide info about 7/12, 8(a), 6 etc Maharashtra
7/12 Satbara Utara Maharashtra application provide information about 7/12, 8(a), 6 etc,total area, total assessment value, tenure, land, land records of Maharashtra land land use, name of farmer,印度马哈拉施特拉邦州的所有权细节和Bhoja(贷款)。 this applications is used broker farmers.应用程序对Kisan非常有用
use our app and be smart with your smart farm
-Land measure with phone
-GPS survey
Farmer, Land broker and buyer can get detail of the land via entering the survey no, village, taluka & district names. Save All as PDF
सातबारा उतारा व जमीन मोजणी
----------------------------------------------------------------------------------------
आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या.由于我们这一代人远离村庄,因此似乎对七次摘录,修改传单,继承和法律等了解不多。 तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्याची माहिती करुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्राची जिल्हे,तालुके,गावे,खेडी यात विभागणी झालेली आहे.यात जे जमिनीचे क्षेत्र आहे,या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी,नाले व समुद्राच्या किनार्याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन,पडिक जमिन,माळरान जमिन,गावठाण अशा बर्याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो.
特殊功能: -
-------------------------------
>通过调查号 /组编号,名称,名称,姓氏,按整个名称搜索,找到> 1/3的通过
>您可以通过此应用在线查看所有这些属性。
>以PDF格式保存1/4段落
>章节明智的分类
>易于理解
> Easy too use
> Faster Loading
७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकी गावचा नमुना नं ७ आणि गावचा नमुना नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबारा उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
重要的:-
-----------------------
सातबारा व मुल्यांकन माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
साबतारा वेबसाईट - Satbara Website
http://mahabhulekh.maharashtra.gov.in
展开
发布时间
大小
类别
教育学习包名